北京朗动科技有限公司 android cc.pacer.androidapp

बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत…
बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग शांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते.
  • देश: चीन
  • स्थापना वर्ष: इ.स. पूर्व ४७३
  • महापौर: ग्वाओ जिन्लॉंग
  • क्षेत्रफळ: १६,८०१ चौ. किमी (६,४८७ चौ. मैल)
  • समुद्रसपाटीपासुन उंची: १४३ फूट (४४ मी)
  • प्रमाणवेळ: यूटीसी + ८:००
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org