Shivraj Chouhan set for Delhi journey after PM hints at bigger role for BJP stalwart

दिल्ली हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश …
दिल्ली हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे. राजधानीचे शहर असल्याने येथे देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांची सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.
  • प्रमाणवेळ: भाप्रवे (यूटीसी+५:३०)
  • क्षेत्रफळ • उंची: १,४८३ चौ. किमी · • २५९ मी
  • लोकसंख्या • घनता • मेट्रो: १,३३,००,००० · • ७,७५८/किमी२ · • २,६४,५४,०००
  • भाषा: हिंदी, पंजाबी, उर्दू
  • मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल
  • राज्यपाल: तेजेंद्र खन्ना
  • स्थापित: १ नोव्हेंबर १९५८
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org